साकवइंग्रजीतून मराठीकडे

इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.
तसेच मराठीविषयी इतर बरेच.

अधिक माहिती (Learn more) »

Saakava is the only website which carries out translation of an English sentence into Marathi. The website was launched on May 1, 2010- the day of the Golden Jubilee of the State of Maharashtra. We are in the process of developing a computer programme which, with the help of a dictionary, tries to understand an English sentence and then translates the same into Marathi by following all the rules of Marathi grammar.
We try to improve upon our software from time to time.
On February 27, 2011 ( Marathi Bhasha Divasa), an important version of the software was presented. In this version, dictionaries of Marathi words of technical terms from various branches were included.
On May 1, 2013, we present another version of our software. It has many interesting features such as crosswords, palindrome words and sentences, words in words and travelling from a word to another word.
We are sure that like earlier versions, the present version will be received well.
Please write your suggestions and comments on [email protected]
साकव हे इंग्रजी वाक्याचे मराठी भाषांतर करून देणारे एकमेव संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाची स्थापना १ मे २०१० ह्या दिवशी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षदिनी - करण्यात आली.
इंग्रजी वाक्याचा संगणक-आज्ञावली आणि शब्दकोश यांच्या साहाय्याने अर्थ लावून त्यानुसार मराठी व्याकरणाचे नियम पाळून मराठी वाक्य करण्याची आज्ञावली तयार करत आहोत.
वेळोवेळी त्यात सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.
२७ फेब्रुवारी २०११ (मराठी भाषा दिवस) रोजी एक महत्त्वाची आवृत्ती सादर करण्यात आली. या आवृत्तीचा विशेष म्हणजे त्यात अनेक विषयांचे पारिभाषिक शब्दकोश समाविष्ट करण्यात आले.
१ मे २०१३ ह्या दिवशी आम्ही नवी आवृत्ती येथे सादर करत आहोत. त्यात मराठी शब्दकोडी, शब्दातील शब्द , मुरजबंध शब्द आणि वाक्ये, तसेच शब्दावरून शब्दाकडे असे अनेक खेळ समाविष्ट केले आहेत.
पूर्वीच्या आवृत्यांप्रमाणे ह्याही आवृत्तीचे स्वागत होईल, अशी आम्हाला खात्री आहे.
कृपया आपली मते तसेच सूचना [email protected] येथे कळवा.