साकवइंग्रजीतून मराठीकडे

इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.
तसेच मराठीविषयी इतर बरेच.

अधिक माहिती (Learn more) »

मराठीत सर्वात जास्त वेळा येणारी अक्षरे

क्रमवारी अक्षर वारंवारिता प्रमाण (दहा हजारी) संचित वारंवारिता
Rank Letter frequency Per ten thousands Cumulative frequency
1424590379379
2396121353732
33120812781010
42874382561266
52648692361502
6‌व2218191981700
72216311971897
8‌स2043571822079
91824891622241

अक्षरांची क्रमवार यादी शब्दांच्या याद्या करण्यासाठी वापरलेल्या मजकुरावरून तयार करण्यात आली आहे. यात भागवत-संग्रह समाविष्ट नाही. एकूण अक्षरसंख्या सुमारे एक कोटी बारा लाख ( १,११,९७,११०) एव्हढी आहे.