साकवइंग्रजीतून मराठीकडे

इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.
तसेच मराठीविषयी इतर बरेच.

अधिक माहिती (Learn more) »

स्वयंपाकघरातील शब्द (words in kitchen)

English मराठी/Marathi
amaranthusराजगिरा
amarphophalus campanulatusसुरण
Andropogon muricatumवाळा(खसखस)
arumआळू, अळू
barleyजव, सातू
basilतुळस
beansघेवडा
beetबीट
betel विड्याचे पान