साकवइंग्रजीतून मराठीकडे

इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.
तसेच मराठीविषयी इतर बरेच.

अधिक माहिती (Learn more) »

मुरजबंध वाक्ये (Palindromes sentences)

मुरजबंध वाक्ये (Palindromes sentences)
तो कवी डालडा विकतो.( सामोसा, मलम , रबर..)
तो कवी हाच चहा विकतो.
रमा, रतीला तीर मार.
रामाला भाला मारा.
ती होडी जाडी होती.
सर, प्या रस.
हाच प्या चहा.
नको हा कोन!
तो जनी नेमाने निजतो.