साकवइंग्रजीतून मराठीकडे

इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.
तसेच मराठीविषयी इतर बरेच.

अधिक माहिती (Learn more) »

चुकीच्या शब्दप्रयोगांना योग्य पर्याय

चुकीचा शब्दप्रयोग बरोबर शब्दप्रयोग
संपन्न झालासाजरा झाला/समाप्त झाला
स्वर्गीयकैलासवासी/वैकुंठवासी
दर्शकप्रेक्षक/श्रोता(श्रोते)
संशोधनसुधारणा/बदल/दुरूस्ती
सजग/सतर्कदक्ष/जागरूक
सुविधासोय/सोयी
खालीरिकामा/रिकामी/रिकामे
अभ्यासप्रयत्न/ सराव
आटाकणीक/ पीठ