साकवइंग्रजीतून मराठीकडे

इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.
तसेच मराठीविषयी इतर बरेच.

अधिक माहिती (Learn more) »

मराठीत सर्वात जास्त वेळा येणारे शब्द

( भागवत, विकिपीडिया, विश्वकोष, ई-वर्तमानपत्रे यांपासून तयार केलेल्या याद्या)
शब्द ई-वृत्तपत्रे वारंवारिता ई-वृत्तपत्रे क्रमवारी भागवत वारंवारिता भागवत क्रमवारी विश्वकोश वारंवारिता विश्वकोश क्रमवारी विकिपिडीया वारंवारिता विकिपिडीया क्रमवारी
हा675713692034015564408
आहे6480218081339916247071
आणि61423833440936199123
6085415132340374128562
ते6081560382627711278215
यांनी599568610537453265166
त्यामुळे533471028936441353181
या50988805529836984065
नाही4863910833323727160222

ई-वृत्रपत्रे ही यादी प्रामुख्याने सकाळ, म.टा., लोकसत्ता यांच्या माहितीजालावरच्या आवृत्यांवरून तयार केली आहे. ( एकूण शब्दसंख्या – ७,२१,१४२)

भागवत-संग्रह हा Bhagavat, S.V. (1961) : Phonemic frequencies in Marathi and their relation to devise a speed-script, Poona University and Deccan College Publications in Linguistics ह्या पुस्तकावरून घेतला आहे. ( एकूण शब्दसंख्या – ९९९८०)

विश्वकोशाची यादी महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोशाच्या माहितीजालावर उपलब्ध असलेल्या पहिल्या १७ खंडावरून तयार केली आहे. ( एकूण शब्दसंख्या – २९,६७,८८५)

विकिपीडियाची यादी विकिपीडियाच्या मराठी मजकुरावरून तयार केली आहे. ( एकूण शब्दसंख्या – ११,०३,५१७)

याशिवाय lexeteriaच्या संकेतस्थळावही पहिल्या २०० शब्दांची यादी उपलब्ध आहे.