साकवइंग्रजीतून मराठीकडे

इंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.
तसेच मराठीविषयी इतर बरेच.

अधिक माहिती (Learn more) »

शब्दकोडे 1

आडवे शब्द
१. इंग्रजी घरासाठी करावा लागणारा यज्ञ
३. वेगाने
५. हे लागले की उभे ३ होणारच
७. एक राग
८. आवाज
उभे शब्द
१. नाव पण माणसांचे नव्हे
२. वैद्यांनी केलेला कट
३. क्षत (अ. व. )
४. आडव्या १ मध्ये येण्यासाठी
६. बाण







Copyright© साकव

शब्दकोडे क्रमाक ( 1 ते 15)